News Flash

TOP 10 NEWS : उर्मिला-आदिनाथने दिलेल्या गोड बातमीपासून सई-शरदच्या राक्षसच्या टीजरपर्यंत..

पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन येतं.

TOP 10 NEWS : उर्मिला-आदिनाथने दिलेल्या गोड बातमीपासून सई-शरदच्या राक्षसच्या टीजरपर्यंत..
आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना कन्यारत्न झाले आहे. आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली. काही दिवसांपूर्वी उर्मिलाच्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उर्मिला आणि आदिनाथ दोघंही सोशल मीडियावर सक्रीय असल्याने त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यामुळेच आदिनाथने तो बाबा झाल्याची बातमीही सोशल मीडियावरूनच त्यांच्या चाहत्यांना दिली.

पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन येतं. उर्मिला सातत्याने गरोदरपणातले व्यायाम आणि त्यासंबंधी निगडीत अनेक व्हिडिओ शेअर करायची. काही दिवसांपूर्वी तर तिने डबस्मॅशवर ‘बेबी को बेस पसंत है’ या गाण्यावर नाचताना एक व्हिडिओ शेअर केला होता.

उर्मिला- आदिनाथ कोठारेला कन्यारत्न

भन्साळींना दिलासा; ‘पद्मावत’ सर्व राज्यात प्रदर्शित होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

अभिनेत्रीच्या फोटोवर आरटीओ अधिकाऱ्याची अश्लील कमेंट

सचिनने न ओळखल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता नाराज

ते माझ्यासाठी चार वर्षे थांबले – अनुष्का शेट्टी

‘सलमानची मैत्रीण म्हणून लोक मला ओळखतात, त्यात गैर काय?’

VIDEO : सई-शरदच्या रहस्यमय ‘राक्षस’चा टीजर

‘मला विरोध करणारी शिवसेना नव्हती’

VIDEO : कपिलच्या जंजीर कुत्र्याचा मृत्यू

घटस्फोटानंतर हृतिक-सुझान पुन्हा करणार लग्न?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 8:58 am

Web Title: top 10 news urmila kothare given birth to baby girl to raakshas movie teaser bollywood marathi gossip news
Next Stories
1 …म्हणून अंकिता लोखंडेने नाकारला संजय लीला भन्साळींचा चित्रपट
2 माधुरी दीक्षितच्या आईने तिला दिली अनोखी भेट
3 फ्लॅशबॅक : दादांशी भेट आणि जगदीपचा आनंद…