बॉलीवूड अभिनेता कबीर बेदीने चौथ्यांदा संसार थाटला आहे. ७० वर्षीय कबीर बेदीने ४२ वर्षीय परवीन दुसांजसोबत १५ जानेवारीला विवाह केला. १६  जानेवारीला कबीरचा वाढदिवस होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कबीरच्या बर्थडे पार्टीत येण्याचे आमंत्रण मिळाल्याचे एका उपस्थिताने सांगितले. निमंत्रण पत्रिकेत लिहिलेले होते, कबीर बेदी- परवीन दुसांज तुम्हाला कबीरच्या बर्थडेचे आमंत्रण देत आहेत. सूफी प्रोग्रामसाठी लवकर या. सूफी गाण्यांमध्ये कबीर आणि परवीन लग्नाची घोषणा करणार असल्याची चर्चा होती. या लग्नाला लंडन, अमेरिका, दुबई, मलेशिया आणि यूरोपहून कबीरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
यापूर्वी कबीरने प्रोतिमा, सुसान हम्फ्रेस आणि निक्कीसोबत विवाह केला होता.

US accident
मुंबई: डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Divorce propaganda songs Kawan no New Indian Pop Stars This book
द्वेषाचे सुरेल दूत..
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?