Oscars 2017 nominations: ऑस्कर नामांकनांची संपूर्ण यादी

ही नामांकन नेहमीच पारंपारिक पद्धतीने घोषित केली जातात

सिनेसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या काही पुरस्कारांमध्ये ऑस्करचे नाव अग्रस्थानी असेल यात काही शंका नाही. अॅकॅडमी अवॉर्ड्समधली नामांकन ही नेहमीच पारंपारिक पद्धतीने घोषीत केली जातात. पत्रकार परिषदेमध्ये या नामांकनांची घोषणा केली जाते. ला ला लॅण्ड या सिनेमाने यावेळी सर्वात जास्त म्हणजे १४ नामांकने मिळवली आहेत. तर त्या खालोखाल अरायव्हल आणि मूनलाइट या सिनेमांना प्रत्येकी ८ नामांकन मिळाली आहेत.

देव पटेललाही ‘लायन’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या विभागात नामांकन मिळाले आहे. तसेच इमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले आहे तर रायन गोल्सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात नामांकन मिळाले आहे. मेर्ली स्ट्रीपलाही फ्लोरेन्स फोस्टर जेनकिन्समधील कामाबद्दल नामांकन मिळाले आहे.

नामांकन मिळालेल्या कलाकारांची नावेः
देव पटेल- लायन
महेरशाला अली- मूनलाइट
विओला डेविस- फेन्स
नाओमी हॅरीस- मूनलाइट
ओक्टाव्हिआ स्पेनसर- हिडन फिगर्स
रुथ नेगा- लव्हिंग
डेनझेल वॉशिंग्टन- फेन्स

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
इसाबेल हपर्ट- (एले)
रुथ नेग्गा- (लव्हिंग)
नतालि पोर्टमन – (जॅकी)
एमा स्टोन- (ला ला लॅण्ड)
मेरिल स्ट्रीप- (फ्लोरेन्स फोस्टर जेनकिन्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेता
केसी अॅफलेक- (मँचेस्टर बाय द सी)
अॅण्ड्र्यू गारफिल्ड- (हॅकसॉ रिज)
रायन गॉस्लिंग- (ला ला लॅण्ड)
विगो मोर्टेनसेन- (कॅप्टन फँटॅस्टिक)
डेन्झेल वॉशिंगटन- (फेन्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
महेरशाला अली- (मूनलाइट)
जेफ ब्रिजेस- (हेल ऑर हाय वॉटर)
लुकास हेज- (मँचेस्टर बाय द सी)
देव पटेल- (लायन)
मिशेल शेनॉन- (नोकटर्नल अॅनिमर्ल्स)

परदेशी भाषिक सिनेमाः
लॅण्ड ऑफ माइन (डेनमार्क)
अ मॅन कॉल्ड ओवे (स्विडन)
द सेल्समॅन (इरान)
तन्ना (ऑस्ट्रेलिया)
टोनी एर्डमॅन (जर्मनी)

लघुपट
एक्सट्रीम
४.१ माइल्स
जोस व्हॉयलीन
वटानीः माय होमलॅण्ड
द व्हाइट हेलमेट्स

सिनेमॅटोग्राफी
अरायव्हल
ला ला लॅण्ड
मूनलाइट
सायलेन्स
लायन

डॉक्युमेन्ट्री फिचर
फायर अॅट सी
आय अॅम नॉट युवर निग्रो
लाइफ, अॅनिमेटेड
ओजेः मेड इन अमेरिका
थर्टीन्थ

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिचर
ब्लाइंड वियेशा
बॉरोड टाइम
पिअर सिडर अॅण्ड सिगरेट्स
पर्ल
पायपर

साऊंड एडिटिंग
अरायव्हल
डीपवॉटर होरिझॉन
हॅकसो रिज
ला ला लॅण्ड
सुली

साऊंड मिक्सिंग
अरायव्हल
हॅकसो रिज
ला ला लॅण्ड
रग वनः अ स्टार वॉर्स स्टोरी
१३ अवर्सः द सिक्रेट सोल्जर्स ऑफ बेंगाझी

प्रोडक्शन डिझाइन
अरायव्हल
फॅनटॅस्टिक बिस्ट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम
हेल, सिझर
ला ला लॅण्ड
पॅसेंजर्स

व्हिज्युअल इफेक्ट्स
डीपवॉटर होरिझॉन
डॉक्टर स्ट्रेन्ज
द जंगल बुक
कुबो अॅण्ड द टू स्ट्रिन्ज्स
रग वनः अ स्टार वॉर्स स्टोरी

सर्वोत्कृष्ट वेशभूषा
अॅलीड
फॅनटॅस्टिक बिस्ट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम
फ्लोरेन्स फोस्टर जेनकिन्स
जॅकी
ला ला लॅण्ड

रंगभूषा आणि केशभूषा
अ मॅन कॉल्ड ओवे
स्टार ट्रेक बियॉण्ड
सुसाइड स्कॉड

ओरिजिनल स्कोअर
जॅकी
ला ला लॅण्ड
लायन
मूनलाइट
पॅसेंजर्स

मूळ गाणे
ऑडिशन (ला ला लॅण्ड)
कान्ट स्टॉप द फिलिंग (ट्रोल्स)
सिटी ऑफ स्टार्स (ला ला लॅण्ड)
द एम्प्टी चेअर (जिमः द जेम्स फोले स्टोरी)
हाऊ फार आय विल गो (मोना)

मूळ पटकथा
हेल ऑर हाय वॉटर (टेलर शेरिडन)
ला ला लॅण्ड (डॅमियन शेहझेल)
द लॉबस्टर (योर्गोस लॅन्थीमोस अॅण्ड एथिमिस फिलिपोउ)
मॅन्चेस्टर बाय द सी (केनेथ लॉनेगन)
ट्वेटिन्थ सेन्च्युरी वुमेन (माइक मिल्स)

रुपांतर पटकथा
अरायव्हल
फेन्सेस
लायन
मूनलाइट
हिडन फिगर्स

अॅनिमेटेड फिचर फिल्म
कुबो अॅण्ड द टू स्ट्रिग्स
मोआना
द रेड टर्टल
झोटोपिआ

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
वाओला डेव्हिस (फेन्सेस)
नाओमी हॅरीस (मूनलाइट)
निकोल किडमन (लायन)
ओक्टाविआ स्पेन्सर (हिडन फिगर्स)
मिशेल विलियम्स (मॅन्चेस्टर बाय द सी)

संकलन
अरायव्हल
हॅकसो रिज
हेल ऑर हाय वॉटर
ला ला लॅण्ड
मूनलाइट

दिग्दर्शन
डेनिस विलनेव (अरायव्हल)
डॅमियन शेहझेल (ला ला लॅण्ड)
मेल जीबसन (हॅकसो रिज)
बेरी जेनकिन्स (मूनलाइट)
केनेथ लॉनेगन (मॅन्चेस्टर बाय द सी

सर्वोत्कृष्ट सिनेमा
अरायव्हल
फेनसेस
हेकसो रिज
हेल ऑर हाय वॉटर
ला ला लॅण्ड
लायन
मूनलाइट
मॅन्चेस्टर बाय द सी

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Oscars 2017 nominations la la land moonlight arrival emerge favourites

ताज्या बातम्या