‘बिग बॉस मराठी २’ हा रिअॅलिटी शो संपल्यानंतरही शिव ठाकरे व वीणा जगताप ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुललं आणि ते आतासुद्धा कायम आहे. याचा पुरावा शिव-वीणा सोशल मीडियावरील पोस्टद्वारे वारंवार देताना दिसतात. वीणासोबतचं नातं म्हणजे बिग बॉस हा शो जिंकण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट नव्हता. तर मी खरंच तिच्या प्रेमात आहे, अशी कबुली शिवने दिली. वीणानेही तिच्या हातावर ‘शिव’ नावाचा टॅटू काढत प्रेम व्यक्त केलं. हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. पण लग्नासाठी आईची परवानगी फार महत्त्वाची असल्याचं शिव सांगतो. शिवच्या आईला सुरुवातीला स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी खटकल्या. त्याबद्दल शिवने काय सांगितलं ते पाहा..

What is personality rights Jackie Shroff trademark catchphrase bhidu
जॅकी श्रॉफ कोणत्या अधिकाराखाली ‘भिडू नहीं बोलने का’ असं ठामपणे म्हणू शकतात?
Counseling, Jealous, colleagues,
समुपदेशन : सहकाऱ्यांचा मत्सर करताय?
balmaifal, story for kids, Maharashtra day, marathi rajbhasha divas, marathi Gaurav divas, birthday celebration, birthday celebration through marathi style, birthday celebration through marathi rituals,
बालमैफल : मराठमोळा वाढदिवस
narendra modi uddhav thackeray
मोदींनी महायुतीचे दरवाजे उघडल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची भूमिका काय? राऊत म्हणाले, “त्यांना माहिती आहे…”
pune crime news, young man attempted suicide at police station
पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?

‘बिग बॉस मराठी २’ हा शो जिंकल्यानंतर शिवला १७ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. यातील काही पैसे तो ताई आणि आईला देणार असून काही इतर गोष्टींसाठी ठेवणार असल्यातंही त्याने सांगितलं.