05 April 2020

News Flash

आज मुंबई परिसरात अंक नाही

सर्वांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या साथीत आरोग्याचा वाढता धोका लक्षात घेऊन फक्त मुंबई, ठाणे परिसरात विक्रेत्यांना भेडसावणाऱ्या अडचणींमुळे आज सोमवारी या परिसरात दैनिक लोकसत्ताचे वितरण होणार नाही. विक्रेते, वाचक व जाहिरातदार यांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.

मात्र वाचकांकडे ई पेपर वाचण्याचा पर्याय आहे. त्यासाठीच्या लिंक्स आम्ही तुम्हाला देत आहोत. जी आवृत्ती वाचायची आहे ती वाचण्यासाठी क्लिक करा.

 

वाचा ई पेपर पुणे 

वाचा ई पेपर नागपूर

वाचा ई पेपर नाशिक

वाचा ई पेपर औरंगाबाद

वाचा ई पेपर अहमदनगर 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 7:18 am

Web Title: coronavirus no paper loksatta in mumbai thane area important notification jud 87
Next Stories
1 ठाण्यात दहापेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई
2 Video : नागरिकांचा परतीचा प्रवास; ट्रेनमध्ये तुडुंब गर्दी
3 Coronavirus : वसईत ११ अलगीकरण कक्ष
Just Now!
X