News Flash

अग्नितांडव! मालाडमध्ये कंपनीत तर मुंब्रा येथे गोदामात आग

मालाडमधील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

मुंब्रामधील कौसा परिसरातील एका गोदामात बुधवारी रात्री उशिरा आग लागली.

मुंबईतील मालाड येथे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागली असून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून ठाण्यातील मुंब्रा येथेही एका गोदामात बुधवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

मालाडमधील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंब्रामधील कौसा परिसरातील एका गोदामात बुधवारी रात्री उशिरा आग लागली. अग्निशमन दलाचे दोन बंब आणि चार वॉटर टँकरने आगीवर नियंत्रण मिळवल्याचे वृत्त आहे. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 6:52 am

Web Title: fire at godown in mumbra and industrial estate in malad fire tenders on spot no casualties
Next Stories
1 आयेशा टाकियाच्या पतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा
2 पावसाळी अधिवेशनात सरकारच्या कोंडीची विरोधकांची व्यूहरचना
3 आजपासून जलजागर ; ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’मध्ये दोन दिवस पाणीप्रश्नांवर वेध
Just Now!
X