News Flash

एशियन हार्ट रुग्णालयाच्या तळमजल्याला आग

अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी

बांद्रा कुर्ला संकुलातील एशियन हार्ट रुग्णालयाच्या तळमजल्याला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय अग्निशमन दलाचे पाण्याचे चार टँकरदेखील एशियन हार्ट रुग्णालयाजवळ पोहोचले आहेत. एशियन हार्ट रुग्णालय पश्चिम उपनगरातील मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 11:04 pm

Web Title: fire in asian heart hospital in bkc mumbai
Next Stories
1 पेंग्विनच्या मृत्यूचे स्थायी समितीच्या बैठकीत राजकारण
2 ‘पेंग्विनला मारून दाखवलं’ ; राष्ट्रवादीकडून सेनेविरोधात होर्डिंगबाजी
3 भाजपच्या गोटात आणखी एक मित्रपक्ष, जनसुराज्य महायुतीत सहभागी
Just Now!
X