News Flash

फेरीवाला जैस्वालच्या मुलीचाही मृत्यू

सहाय्यक पोलीस आयुक्त वसतं ढोबळे यांनी फेरीवाल्याविरुद्ध केलेल्या कारवाई दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मदन जैस्वाल यांच्या मुलीचाही रविवारी केईएम रुग्णालयात जंतुसंसर्गामुळे मृत्यू झाला.

| January 22, 2013 03:18 am

सहाय्यक पोलीस आयुक्त वसतं ढोबळे यांनी फेरीवाल्याविरुद्ध केलेल्या कारवाई दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मदन जैस्वाल यांच्या मुलीचाही रविवारी केईएम रुग्णालयात जंतुसंसर्गामुळे मृत्यू झाला.
कारवाई सुरू असताना पळणाऱ्या जैस्वालचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला होता. यांच्या मृत्युनंतर त्यांचे कुटुंबिय वाराणसीहून आले होते. मुंबईत येण्याआधीपासून त्यांची २२ वर्षांची मुलगी राधा आजारी होती. तिच्यावर अंधेरीतील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने तिला अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  प्रकृती अधिक खालावल्याने तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:18 am

Web Title: now hawker jaiswals daughter dies
टॅग : Died
Next Stories
1 १ एप्रिलपासून राज्यातील शाळांना वेतनेतर अनुदान
2 एमएमआरडीएच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांची ‘बोलाचीच कढी’!
3 ‘टाटा पॉवर’ला वीज आयोगाची नोटिस
Just Now!
X