News Flash

रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू

मुंबई सेंट्रल स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे रूळ ओलांडताना नवनाथ सानप (४३) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली.

| September 15, 2014 01:18 am

मुंबई सेंट्रल स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे रूळ ओलांडताना नवनाथ सानप (४३) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. ताडदेव तुळशीवाडी येथे राहणारे सानप यांना रूळ ओलांडताना लोकलची धडक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 1:18 am

Web Title: one killed while crossing track at mumbai central
Next Stories
1 १० लाखांची ठाण्यात चोरी
2 लोकलचे दोन डबे घसरल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
3 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच उंडाळकरांचा बंडाचा पवित्रा
Just Now!
X