07 August 2020

News Flash

‘अधिकाऱ्यांना जरब बसवा’

मुंबईमधील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई होत नाही. कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या साहाय्यक आयुक्तांना कुणाचीच भीती राहिलेली नाही.

| May 1, 2015 04:42 am

मुंबईमधील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई होत नाही. कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या साहाय्यक आयुक्तांना कुणाचीच भीती राहिलेली नाही. जोपर्यंत एखाद्या साहाय्यक आयुक्तावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत अनधिकृत गोष्टींना आळा बसणार नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेहता त्यांच्याकडून मुंबईकरांच्या खुप अपेक्षा असल्याचे राज यांनी स्पष्ट केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2015 4:42 am

Web Title: raj thackeray slams bmc for illegal construction
टॅग Bmc,Raj Thackeray
Next Stories
1 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘महाराष्ट्रभूषण’
2 बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ यांची चौकशी
3 पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर परवडणारी घरे
Just Now!
X