27 February 2021

News Flash

दाऊदला दणका; विश्वासू सहकारी रियाज भाटीला अटक

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

दाऊद इब्राहिम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू सहकारी रियाज भाटी याला मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने ही धडक कारवाई केली आहे. एएनआयने याबाबत ट्विट केले आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 6:39 pm

Web Title: riyaz bhati an aide of dawood ibrahim arrested by mumbai crime branchs anti extortion cell aau 85
Next Stories
1 महापालिकेने १४ हजार दशलक्ष लीटर पाणी समुद्रात सोडलं, नेटिझन्स भडकले
2 तब्बल १६ तासांनंतर मध्य मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरु
3 तुंबलेली मुंबई न दिसणाऱ्या महापौरांना मनसेने पाठवला जाड भिंगाचा चष्मा
Just Now!
X