News Flash

दोन तरुणांची नवी मुंबईत आत्महत्या

कोपरखैरणे येथील सचिन जाधव व ऐरोली येथील टिनू धारवळकर या दोन तरुणांनी बुधवारी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दोघांनीही घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

| February 14, 2013 04:23 am

कोपरखैरणे येथील सचिन जाधव व ऐरोली येथील टिनू धारवळकर या दोन तरुणांनी बुधवारी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दोघांनीही घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.
कोपरखैरणे सेक्टर २३ येथे राहणारा सचिन जाधव हा युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होता. व्यवसायाने रियल इस्टेट एजंट असणाऱ्या जाधव याने कर्जामुळे आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, तर ऐरोली सेक्टर १० मध्ये राहणाऱ्या टिनूच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:23 am

Web Title: two youths committed suicide in navi mumbai
Next Stories
1 भाजप प्रदेशाध्यक्ष १६ फेब्रुवारीला ठरणार
2 ‘आधार’ला अर्धविराम!
3 ठाण्यातील २२ अनधिकृत पक्षकार्यालयांवर ‘हातोडा’
Just Now!
X