शुक्रवारी संध्याकाळी नाशिक, पुण्याला तडाखा दिल्यावर रात्री मुंबईला देखील चांगलेच झोडपले. मुंबईमध्ये शनिवारी रात्री २ वा. पावसाला सुरूवात झाली व पुढील अर्धा तास मुंबईला विजांच्या कडकडाटाने आणि ढगांच्या गडगडाटाने जाग आणली.