ऐनवेळी मध्य रेल्वे विस्कळीत, कामावरुन घरी जाणाऱ्यांचा खोळंबा

ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून सतत उशिराने सुरु असणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐनवेळी कर्मचारी कामावरुन घरी जाण्याच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत झाली असल्याने रेल्वे स्थानकावर खोळंबा होण्याची शक्यता आहे. ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाली असल्या कारणाने जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरुन सुरु आहे. सेवा पुर्ववत कधी होईल यासंबंधी कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Central railway service disrupt mulund station sgy

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या