Video : चापेकर बंधुंचा मुंबईशी निगडीत पराक्रम…

फॅशन स्ट्रीट येथील चौकाला चापेकर बंधुंचं नाव देण्यामागे त्यांनी केलेला एक पराक्रम आहे.

प्लेगची साथ निष्ठूरपणे आटोक्यात आणणाऱ्या प्लेग कमिशनर रॅंडवर धर्मात ढवळाढवळ केल्याचा आरोप करत हल्ला करणाऱ्या चापेकर बंधुंचा इतिहास सगळ्यांना माहित आहे. परंतु याच चापेकर बंधुंच्या नावे मुंबईतील फॅशन स्ट्रीटच्या येथील चौक आहे. या चौकाला चापेकर बंधुंचं नाव देण्याचं कारण त्यांनी इथेच केलेला एक पराक्रम आहे… काय आहे ती घटना सांगतायत… खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

हा व्हिडीओ आणि गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Know your city relation between chapekar brothers and mumbai jud