दरोडेखोरांची टोळी जेरबंद

कळवा परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या जफरअली विलायतअली मीर (२५), संजू मरिप्पा मेहत्री (२६), इमरान निसारउद्दीन शेख (२५) आणि इब्राहिम ख्वाजा खान (२१) या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी अटक केली आहे.

कळवा परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या जफरअली विलायतअली मीर (२५), संजू मरिप्पा मेहत्री (२६), इमरान निसारउद्दीन शेख (२५) आणि इब्राहिम ख्वाजा खान (२१) या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी अटक केली आहे. हे चोघेही सराईत गुन्हेगार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Robbery gang arrested