Premium

चंद्रपूर : पोलीस हवालदाराची आत्महत्या

राजुरा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले.

police constable suicide
चंद्रपूर : पोलीस हवालदाराची आत्महत्या (प्रातिनिधिक छायाचित्र)

चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर : लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात नवविवाहितेने संपवले जीवन….

हेही वाचा – नागपूर : आई, तुझ्या भेटीला यायचे आहे, म्हणत घेतला गळफास….

मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव श्रीमंत कदम ( ३२) आहे. कदम राजुरा शहरात एका भाड्याच्या घरामध्ये रहात होते. याच घरामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A police constable of rajura police station committed suicide by hanging himself in his residence rsj 74 ssb

First published on: 02-12-2023 at 17:22 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा