नागपूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहे. यासाठी ९ फेब्रुवारी मृद व जलसंधारण विभागाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार मृद व जलसंधारण विभाग परीक्षा ही २० व २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. तीन पाळ्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, मृदू व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in