News Flash

IPL: विराट आणि सचिनच्या शतकाचा विलक्षण योगायोग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले.

April 25, 2016 06:28 pm

1 of 7
e

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी कोहलीने आपला शतकी नजराणा पेश केला. सचिनचा विक्रम मोडीस काढण्याची कुवत म्हणून विराटकडे पाहिले जाऊ लागले आहे. विराटने आयपीएलमध्ये साकारलेल्या पहिल्या शतकाचे सचिनच्या आयपीएलमधील शतकाशी अनेकप्रकारे साम्य आहे…जाणून घ्या दोघांच्या शतकातील अविश्वसनीय योगायोग स्लाईड्सच्या स्वरूपात..

1 of 7

First Published on April 25, 2016 6:22 pm

Just Now!
X