News Flash

स्मार्ट कुकिंग : सफरचंद

सफरचंद शरीरामधली ग्लुकोजची मात्राही सामान्य करते, त्यामुळे मधुमेह असलेल्यांना लाभ होतो.

March 4, 2016 05:47 pm

1 of 5
आपण आज सफरचंदाविषयी जाणून घेऊ या. सफरचंद पूर्णपणे पौष्टिक तत्त्वाने भरलेले आहे. सफरचंद फक्त रोगांवर लढत करण्याची मदत करत नाही, तर शरीरही स्वस्थ ठेवण्यात मदत करते. वैज्ञानिक अध्ययनाने असे कळले आहे कीसफरचंद सेवन करण्याने हृदयरोग, कर्करोग, मधुमेहाबरोबरच डोक्याचे आजार जसे पार्किंसन व अल्जाइमरमध्येही आराम मिळतो. सफरचंद रेशेचं फळ असल्यामुळे फायबरही खूप मात्रामध्ये आढळते. सफरचंद खाण्याने पाचनतंत्रसुद्धा चांगले होते. सफरचंद शरीरामधली ग्लुकोजची मात्राही सामान्य करते, त्यामुळे मधुमेह असलेल्यांना लाभ होतो. एनेमियासारखा आजारही बरा होतो. सफरचंदामध्ये आयर्न खूप जास्त प्रमाणात असते. जर तुम्ही दिवसातून २ ते ३ सफरचंद खाल्ले तर हे पूर्ण दिवसाचे आयर्न मिळते. सफरचंदामुळे वजन नियंत्रित करण्यास मदत होते. सफरचंदमध्ये फाइबर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपले दात स्वच्छ ठेवण्यात मदत होते आणि आपल्या तोंडातली थुंकी वाढविण्यासाठी मदत होते.

आपण आज सफरचंदाविषयी जाणून घेऊ या. सफरचंद पूर्णपणे पौष्टिक तत्त्वाने भरलेले आहे. सफरचंद फक्त रोगांवर लढत करण्याची मदत करत नाही, तर शरीरही स्वस्थ ठेवण्यात मदत करते.
वैज्ञानिक अध्ययनाने असे कळले आहे कीसफरचंद सेवन करण्याने हृदयरोग, कर्करोग, मधुमेहाबरोबरच डोक्याचे आजार जसे पार्किंसन व अल्जाइमरमध्येही आराम मिळतो. सफरचंद रेशेचं फळ असल्यामुळे फायबरही खूप मात्रामध्ये आढळते. सफरचंद खाण्याने पाचनतंत्रसुद्धा चांगले होते. सफरचंद शरीरामधली ग्लुकोजची मात्राही सामान्य करते, त्यामुळे मधुमेह असलेल्यांना लाभ होतो.
एनेमियासारखा आजारही बरा होतो. सफरचंदामध्ये आयर्न खूप जास्त प्रमाणात असते. जर तुम्ही दिवसातून २ ते ३ सफरचंद खाल्ले तर हे पूर्ण दिवसाचे आयर्न मिळते. सफरचंदामुळे वजन नियंत्रित करण्यास मदत होते. सफरचंदमध्ये फाइबर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपले दात स्वच्छ ठेवण्यात मदत होते आणि आपल्या तोंडातली थुंकी वाढविण्यासाठी मदत होते.

1 of 5

First Published on March 4, 2016 5:44 pm

टॅग : Cooking,Recipes
Just Now!
X