16 January 2019

News Flash

शिओमीचा स्मार्टफोन वापरताय? मिळतील या नवीन सुविधा

ऑपरेटींग सिस्टीम केली अपडेट

November 5, 2017 5:33 PM

1 of 5

मूळ चीनची असलेल्या शिओमी या कंपनीने आपल्या स्मार्टफनबरोबरच आपली ऑपरेटींग सिस्टीमही अपडेट केली आहे. तुम्ही शिओमीचा रेडमी फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. नव्या ऑपरेटींग सिस्टीममध्ये तुम्हाला अनेक नवीन फिचर्स कंपनीने उपलब्ध करुन दिले आहेत.

1 of 5

First Published on November 5, 2017 5:26 pm