20 November 2017

News Flash

पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्याबद्दल काय म्हणाले मराठी कलाकार..

आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय स्तरावर त्या देशाची कोंडी करण्याची गरज आहे.

September 29, 2016 12:49 PM

1 of 8
पाकिस्तान कलाकारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांना हवं तसं नाही वागू शकत. भारतातील कलाकार मेले आहेत का आपल्याला पाकिस्तानाची गरज का लागते? नाना पाटेकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारखे कलाकार असताना आपल्याला पाकिस्तानी कलाकारंची काय गरज? त्यांना त्यांच्या देशात राहू द्यात ना आणि पाकिस्तानात बॉलीवूड चित्रपट बॅन केल्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपण त्यांना कामच का द्यायचं, त्यांना हकलण्याचा निर्णय योग्यचं आहे. - सिद्धार्थ जाधव

पाकिस्तान कलाकारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांना हवं तसं नाही वागू शकत. भारतातील कलाकार मेले आहेत का आपल्याला पाकिस्तानाची गरज का लागते? नाना पाटेकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारखे कलाकार असताना आपल्याला पाकिस्तानी कलाकारंची काय गरज? त्यांना त्यांच्या देशात राहू द्यात ना आणि पाकिस्तानात बॉलीवूड चित्रपट बॅन केल्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपण त्यांना कामच का द्यायचं, त्यांना हकलण्याचा निर्णय योग्यचं आहे. – सिद्धार्थ जाधव

1 of 8

First Published on September 29, 2016 1:05 am