23 April 2018

News Flash

अवघ्या पाच वर्षांच्या जयसला ते दैवी चमत्कारच समजू लागले होते

त्याचे वय फारच कमी असल्यामुळे त्याला स्पर्धक म्हणून 'लिटील चॅम्प्स'मध्ये सहभागी होता आले नाही.

October 30, 2017 7:01 PM

1 of 5


‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्यामध्ये बाजी मारली श्रेयान भट्टाचार्य आणि अंजली गायकवाड यांनी. श्रेयान आणि अंजलीला या कार्यक्रमाचे जेतेपद विभागून देण्यात आले. ‘लिटील चॅम्प्स’चे हे पर्व बऱ्याच कारणांनी चर्चेत राहिले. त्यातीलच एक कारण म्हणजे, जयस कुमार.

1 of 5

First Published on October 30, 2017 6:21 pm

  1. Shashikant Pilkhane
    Nov 1, 2017 at 12:48 pm
    वयात सुट द्यायला हवी.व कलेला वाव द्या.
    Reply