News Flash

‘गाव गाता गजाली’ची टीम पोहोचलीये या निसर्गरम्य गावात

या मालिकेमुळे कोकणातील अनेक खेडेगावांना कमालिची लोकप्रियता मिळाली

November 3, 2017 08:58 am

2 of 4

नुकतेच ‘गाव गाता गजाली’ या मालिकेने कोकणातील सुंदर आणि निसर्गरम्य अशा नेरुर गावात काही भागांचे चित्रीकरण केले. नेरुर गावातील मांगरवाडीतील नेरुरकरांच्या घरी चित्रीकरणादरम्यान कलाकारांपेक्षा चित्रीकरणात गावकऱ्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.

2 of 4

First Published on November 3, 2017 1:48 am

Just Now!
X