21 April 2018

News Flash

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

तू हिंदूच राहशील असे म्हणत आसिफने रश्मीचा स्वीकार केला होता.

November 18, 2017 11:55 AM

1 of 4

लव्ह जिहादचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईतील एका मॉडेलने तिच्यावर धर्मांतरासाठी पतीकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केलाय. धर्माच्या नावाखाली पती आणि त्याच्या कुटुंबाने आपल्याला मारहाण, शिवीगाळ आणि धमकावत असल्याची तक्रार या मॉडेलने वांद्रे पोलीस ठाण्यात केली आहे.

1 of 4

First Published on November 18, 2017 11:53 am

  1. S
    Sandeeps
    Nov 18, 2017 at 1:39 pm
    Very sad
    Reply