09 August 2020

News Flash

जाणून घ्या उर्मिला मातोंडकरची ‘श्रीमंती’

जाणून घ्या अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची श्रीमंती

April 9, 2019 3:11 PM

1 of 4

 

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उर्मिला मातोंडकरची लढत भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात आहे.

1 of 4

First Published on April 9, 2019 3:11 pm

Just Now!
X