23 November 2017

News Flash

‘बाहुबली २’ची या तगड्या हॉलिवूड चित्रपटांसोबत स्पर्धा

 • 'बाहुबली २' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सध्याच्या घडीला या चित्रपटाबाबत सिनेरसिकांच्यामध्ये चांगलीच उत्सुकता दिसून येत आहे. बाहुबली: द बिगिनिंग या चित्रपटाने ५०० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे बाहुबलीचा सिक्वल किती कमाई करेल, याबाबतही चांगलीच उत्सुकता आहे.

  'बाहुबली २' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सध्याच्या घडीला या चित्रपटाबाबत सिनेरसिकांच्यामध्ये चांगलीच उत्सुकता दिसून येत आहे. बाहुबली: द बिगिनिंग या चित्रपटाने ५०० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे बाहुबलीचा सिक्वल किती कमाई करेल, याबाबतही चांगलीच उत्सुकता आहे.

 • २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अवतार' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २ अब्ज डॉलर कमाई केली होती. सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावे आहे.

  २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अवतार' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २ अब्ज डॉलर कमाई केली होती. सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावे आहे.

 • 'बाहुबली २' या चित्रपटाला हॉलिवूडच्या काही चित्रपटांना टक्कर द्यावी लागणार आहे. यामध्ये मार्वल स्टु़डिओद्वारा निर्मित 'द अ‍ॅव्हेंजर्स' या चित्रपटाचा समावेश होतो. २२० मिलियन डॉलर बजेटच्या चित्रपटाने १.५२ डॉलरची कमाई केली होती.

  'बाहुबली २' या चित्रपटाला हॉलिवूडच्या काही चित्रपटांना टक्कर द्यावी लागणार आहे. यामध्ये मार्वल स्टु़डिओद्वारा निर्मित 'द अ‍ॅव्हेंजर्स' या चित्रपटाचा समावेश होतो. २२० मिलियन डॉलर बजेटच्या चित्रपटाने १.५२ डॉलरची कमाई केली होती.

 • २०१५ मध्ये ज्युरासिक पार्कचा चौथा भाग म्हणजेच 'ज्युरासिक वर्ल्ड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने तब्बल १ अब्जपेक्षा अधिक कमाई केली होती.

  २०१५ मध्ये ज्युरासिक पार्कचा चौथा भाग म्हणजेच 'ज्युरासिक वर्ल्ड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने तब्बल १ अब्जपेक्षा अधिक कमाई केली होती.

 • स्टार्स वॉर्स सिरिजमधील स्टार्स वॉर्स: द फोर्स अवेंकस या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा जगातील तिसरा चित्रपट ठरला आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट ८.५ मिलियन इतके होते.

  स्टार्स वॉर्स सिरिजमधील स्टार्स वॉर्स: द फोर्स अवेंकस या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा जगातील तिसरा चित्रपट ठरला आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट ८.५ मिलियन इतके होते.

 • 'टायटानिक' हा चित्रपट जगातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट २०० मिलियन डॉलर इतके होते.

  'टायटानिक' हा चित्रपट जगातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट २०० मिलियन डॉलर इतके होते.

अन्य फोटो गॅलरी