16 December 2017

News Flash

#ThrowbackThursday बेर्डे-वाडकरांच्या मुलींचे दुर्मिळ फोटो

 • मैत्री म्हणजे काय हा प्रश्न कधी कोणी विचारला तर त्याचं ठोस असं उत्तर कोणाकडेच नसतं. मैत्री जितकी जुनी तितक्या आठवणी, अनुभव, सगळंच जुनं. मैत्री जर पिढ्यांन् पिढ्यांची असेल तर... अशीच पिढ्यांची मैत्री म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि जयवंत वाडकर यांची...

  मैत्री म्हणजे काय हा प्रश्न कधी कोणी विचारला तर त्याचं ठोस असं उत्तर कोणाकडेच नसतं. मैत्री जितकी जुनी तितक्या आठवणी, अनुभव, सगळंच जुनं. मैत्री जर पिढ्यांन् पिढ्यांची असेल तर... अशीच पिढ्यांची मैत्री म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि जयवंत वाडकर यांची...

 • जयवंत आणि लक्ष्मीकांत यांची जेवढी घट्ट मैत्री होती तेवढीच घट्ट मैत्री जयवंत यांची मुलगी स्वामिनी आणि लक्ष्मीकांत यांची मुलगी स्वानंदीमध्ये आजही आहे.

  जयवंत आणि लक्ष्मीकांत यांची जेवढी घट्ट मैत्री होती तेवढीच घट्ट मैत्री जयवंत यांची मुलगी स्वामिनी आणि लक्ष्मीकांत यांची मुलगी स्वानंदीमध्ये आजही आहे.

 • स्वामिनी आणि स्वानंदीचा जन्मही अगदी मागचा पुढचाच. दोघींमध्ये अगदी दोन महिन्यांचाच फरक आहे. दोघींचे बोरन्हाणही एकत्रच करण्यात आले होते. याच बोरन्हाणाचे काही खास फोटो लोकसत्ता ऑनलाइनला मिळाले. अगदी जन्मापासून मैत्रिणी असलेल्या या मुली आजही अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसतात.

  स्वामिनी आणि स्वानंदीचा जन्मही अगदी मागचा पुढचाच. दोघींमध्ये अगदी दोन महिन्यांचाच फरक आहे. दोघींचे बोरन्हाणही एकत्रच करण्यात आले होते. याच बोरन्हाणाचे काही खास फोटो लोकसत्ता ऑनलाइनला मिळाले. अगदी जन्मापासून मैत्रिणी असलेल्या या मुली आजही अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसतात.

 • प्रिया बेर्डे यांनी स्वानंदी आणि स्वामिनीला कडेवर घेतले

  प्रिया बेर्डे यांनी स्वानंदी आणि स्वामिनीला कडेवर घेतले

 • जयवंत वाडकरांची पत्नी विद्या नाईक- वाडकरांसोबत स्वानंदी आणि स्वामिनी

  जयवंत वाडकरांची पत्नी विद्या नाईक- वाडकरांसोबत स्वानंदी आणि स्वामिनी

 • दोघींचे बोरन्हाणही एकत्रच झाले

  दोघींचे बोरन्हाणही एकत्रच झाले

 • आजही अनेक कार्यक्रमांमध्ये या दोघी एकत्रच जातात.

  आजही अनेक कार्यक्रमांमध्ये या दोघी एकत्रच जातात.

 • जयवंत आणि लक्ष्मीकांत यांच्या मैत्रीचा वारसा ही पिढीही आता पुढे नेतेय असं म्हणायला हरकत नाही

  जयवंत आणि लक्ष्मीकांत यांच्या मैत्रीचा वारसा ही पिढीही आता पुढे नेतेय असं म्हणायला हरकत नाही

अन्य फोटो गॅलरी