16 December 2017

News Flash

‘बिग बॉस’चं आलिशान घर

 • लोणावळ्यातील १९०० स्क्वेअर फूटचं हे घर ओमंग कुमारने डिझाइन केलं आहे. 'पॉप आर्ट थीम'मध्ये 'बिग बॉस ११'चं घर डिझाइन करण्यात आलं आहे.

  लोणावळ्यातील १९०० स्क्वेअर फूटचं हे घर ओमंग कुमारने डिझाइन केलं आहे. 'पॉप आर्ट थीम'मध्ये 'बिग बॉस ११'चं घर डिझाइन करण्यात आलं आहे.

 • घरासमोरील मोकळ्या जागेत मोठा बगीचा, जिम, स्विमिंग पूल आणि झोपाळे आहेत.

  घरासमोरील मोकळ्या जागेत मोठा बगीचा, जिम, स्विमिंग पूल आणि झोपाळे आहेत.

 • या सिझनचे सूत्रसंचालन सलमान खान करणार असून यंदा ‘शेजारी’ (पडोसी) ही नवीन थीम पाहायला मिळणार आहे.

  या सिझनचे सूत्रसंचालन सलमान खान करणार असून यंदा ‘शेजारी’ (पडोसी) ही नवीन थीम पाहायला मिळणार आहे.

 • येथे टेलिव्हिजन स्क्रीनवरून सलमान स्पर्धकांशी संवाद साधणार

  येथे टेलिव्हिजन स्क्रीनवरून सलमान स्पर्धकांशी संवाद साधणार

 • आकर्षक आरशांनी बेडरूम डिझाइन करण्यात आला आहे.

  आकर्षक आरशांनी बेडरूम डिझाइन करण्यात आला आहे.

 • येथे बसून स्पर्धक कबुलीजबाब देतील.

  येथे बसून स्पर्धक कबुलीजबाब देतील.

 • 'बिग बॉस ११'चं स्वयंपाकघर

  'बिग बॉस ११'चं स्वयंपाकघर

 • 'जंगल थीम'मध्ये बाथरुम डिझाइन केलं आहे.

  'जंगल थीम'मध्ये बाथरुम डिझाइन केलं आहे.

 • 'बिग बॉस'ची अंधारकोठडी

  'बिग बॉस'ची अंधारकोठडी

अन्य फोटो गॅलरी