पाहा लॉकडाउन दरम्यान काय करतेय तमन्ना भाटिया ?
- 1 / 10
फोनद्वारे आपल्या जिम प्रशिक्षकासोबत संपर्क साधून डिजिटल व्यायाम करायचा प्रयत्न तमन्ना करत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया / इंस्टाग्राम )
- 2 / 10
तमन्ना तिच्या गार्डनमध्ये योगाचा सराव करतेय.
- 3 / 10
२०१२ मध्ये लिहिलेल्या जर्नलसोबतचा व्हिडिओ तमन्नाने शेअर केला आहे.
- 4 / 10
तमन्ना जुन्या अल्बममधील स्वतःचे बालपणीचे फोटो पाहतेय.
- 5 / 10
तमन्ना आरोग्यदायक आणि आवडता नाश्ता करतेय.
- 6 / 10
जनता कर्फ्यू दरम्यान तमन्नाने थाळी वाजवून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या लोकांचे आभार मानले होते.
- 7 / 10
हा फोटो शेअर करून तमन्नाने तिला कंटाळा आल्याचे म्हटले आहे.
- 8 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार तमन्नाने करोनाशी लढा देण्यासाठी ऊर्जा मिळावी यासाठी दिपप्रज्वलन केले होते.
- 9 / 10
लॉकडाउनमध्ये स्वतःची आयुष्य आणखी आरोग्यदाई आणि मजबूत करण्याचा निर्धार तमन्नाने केला आहे.
- 10 / 10
हा फोटो शेअर करून तमन्नाने लॉकडाउन दरम्यान आनंदी राहण्याचा आणि घरात सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.