-
कोरिओग्राफर आणि अभिनेता पुनीत पाठक लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
-
नुकताच त्याने गर्लफ्रेंड निधी मोनी सिंहशी साखरपूडा केला आहे.
-
पुनीतने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये साखरपूडा सोहळा पार पाडला आहे.
-
पुनीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपूड्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करत त्याने एक नवी सुरुवात या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
-
पुनीत आणि निधि बऱ्या वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
साखरपुडा सोहळ्यात निधिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर पुनीतने फ्लोरल प्रिंटचा कुर्ता परिधान केला आहे.
-
कोरिओग्राफर गीता कपूर, रेमो डिसूजा, टेरेंस लॉरेंस आणि इतर काही कलाकारांन पुनीतला शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरिओग्राफर, अभिनेता पुनीत पाठक लवकरच अडकणार लग्नबंधनात, झाला साखरपूडा
पाहा फोटो
Web Title: Choreographer punit pathak gets engaged to nidhi moony singh avb