-
अभिनेत्री स्पृहा जोशीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्पृहा खूप छान दिसते आहे. (सर्व फोटो, स्पृहा जोशी, फेसबुक पेज)
-
स्पृहा जोशीचे हे फोटो खूपच सुंदर दिसते आहे.
-
स्पृहा जोशीने आत्तापर्यंक अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
स्पृहा जोशी सोशल मीडियावर खास फोटो कायमच शेअर करत असते.
-
स्पृहा जोशी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर खूप सक्रिय आहे.
-
स्पृहा जोशी उत्तम कविताही करते, तसंच तिचा कविता वाचनाचा अंदाजही एकदमच खास आहे.
-
स्पृहा जोशी साडीमध्ये खूपच सुंदर दिसते.
-
स्पृहा जोशीने विविध सीरियल्स केल्या आहेत, या सीरियल्समध्ये एका लग्नाची तिसरी गोष्ट ही सीरियल खास होती.
-
स्पृहा जोशीने काही कार्यक्रमांचं अँकरींगही केलं आहे.
-
स्पृहाचा आणखी एक खास आणि तितकाच सुंदर अंदाज

शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल