-
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने साडी नेसलेल्या लूकमधील तिचे नवीन फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)
-
रकुल प्रीत सिंगने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)
-
रकुल प्रीत सिंगने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)
-
रकुल प्रीत सिंगने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुंदर अशी पोज दिली आहे. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)
-
रकुल प्रीत सिंगचा हा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)
-
रकुल प्रीत सिंगने कॅमेऱ्यासमोर अतिशय मस्त पोज दिल्या आहेत. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)
-
रकुल प्रीत सिंग तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)
-
चाहत्यांनाही हा लूक आवडला आहे. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)
-
रकुल प्रीत सिंगने साऊथ आणि बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Image Credit- Rakul Preet Singh/Instagram)

“पैशांनी भरलेली कपाटं, दोन दिवसांपासून मोजणी सुरू”, पंतप्रधान मोदी म्हणाले, “नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहून…”