-
‘बिग बॉस’ मराठी रिअॅलिटी शो फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
मीराने नुकतेच व्हिंटेज लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मीराने केशरी रंगाची साडी नेसली आहे.
-
साडीतील लूकवर मीराने गळ्यात मंगळसूत्र, मोत्यांची नथ आणि कानातले परिधान केले आहेत.
-
‘Classic! Let Me Take You Back’ असे कॅप्शन मीराने या फोटोशूटला दिले आहे.
-
मीराच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘परम सुंदरी मीरा’ अशी कमेंट केली आहे.
-
मीराने स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मीरा जगन्नाथ/इन्स्टाग्राम)

अलका कुबल यांनी समीर आठल्येंना लग्नासाठी विचारलेलं तेव्हा…; अभिनेत्री म्हणाल्या, “घरचे मला…”