-
अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘मिस्टर आणि मिसेस माही’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात जान्हवी राजकुमार राव याच्यासह दिसणार असून ती या चित्रपटात क्रिकेटपटूची भुमिका बजावणार आहे.
-
सध्या जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
प्रमोशनसाठी जान्हवी हटके पेहराव करताना दिसत आहे. तिचे कपडेही चित्रपटाशी संबंधित असतात.
-
नुकतंच जान्हवीने हटके पेहराव केला होता.
-
यावेळी तिने ‘पंजाबी कुडी’ लूक केला होता.
-
लांबसडक वेणी कानात झुमके घालून जान्हवीचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे.
-
या पेहरावात जान्हवी अतिशय गोंडस दिसत होती.
-
तिने या लूकला साजेसं फोटोशूट ही केलं आहे.
-
सर्व फोटो : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम अकाऊंट
![Eagle carrying an entire adult deer](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/New-Project-9-10.jpg?w=300&h=200&crop=1)
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?