-
टीव्ही सीरियल ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने ६ फेब्रुवारी २०१३ रोजी बिझनेसमन अश्विन वर्मा यांच्याशी लग्न केले होते.
(फोटो: रुपाली गांगुली/इन्स्टाग्राम) -
मौनी रॉय आणि बिझनेसमन सूरज नांबियार हे २२ जानेवारी २०२२ ला लग्नबंधनात अडकले.
(फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम) -
प्रसिद्ध टीव्ही अभनेत्री अनिता हसनंदानीने १४ ऑक्टोबर २०१३ रोजी बिझनेसमन रोहित रेड्डीसोबत लग्न केले.
(फोटो: अनिता हसनंदानी/इन्स्टाग्राम) -
भिनेत्री अंकिता लोखंडेने आणि बिझनेसमन विकी जैन हे १४ डिसेंबर २०२१ला लग्नबंधनात अडकले.
(फोटो: अंकिता लोखंडे/इन्स्टाग्राम) -
टीव्ही अभनेत्री करिश्मा तन्ना ने ५ फेब्रुवारी २०२२ रोजी बिझनेसमन वरुण बंगेरासोबत लग्न केले होते.
(फोटो: करिश्मा तन्ना/इन्स्टाग्राम) -
टीव्ही अभनेत्री नेहा मर्दाने १० फेब्रुवारी २०१२ ला पाटण्यातील बिझनेसमन आयुष्मान अग्रवालसोबत लग्न केले.
(फोटो: नेहा मर्दा/इन्स्टाग्राम) -
टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेने ५ जानेवारी २०२० रोजी मुंबईस्थित बिझनेसमन शार्दुल सिंगसोबत लग्न केले.
(फोटो: नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम) -
माता पार्वतीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध टीव्ही अभनेत्री सोनारिका १८ फेब्रुवारी २०२४ रोजी तिचा प्रियकर आणि बिझनेसमन विकास पाराशर राजस्थानला येथे लग्नबंधनात अडकले.
(फोटो: सोनारिका भदोरिया/इन्स्टाग्राम) -
२५ एप्रिल २०२४ रोजी बिग बॉस फेम आरती सिंहने बिझनेसमन दीपक चौहानशी मोठ्या थाटामाटात लग्न केले.
(फोटो: आरती सिंह /इन्स्टाग्राम)
![Eagle carrying an entire adult deer](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/New-Project-9-10.jpg?w=300&h=200&crop=1)
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?