पाहा आखाती देशातील गणेशोत्सव
- 1 / 10
संयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देशांत राहणाऱ्या मराठी नागरिकांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीसाठी घराघरांमध्ये आकर्षक सजावटही केली जाते. येथील मराठी नागरिकांना एकत्र आणणाऱ्या आखातीमराठी वेबसाईटकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गपणती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आखाती देशातील मराठी जनांकडून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची सचित्र झलक. सोबतचे छायाचित्र - सागर कोकणे, संयुक्त अरब अमिराती (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 2 / 10
भूषण बर्वे, संयुक्त अरब अमिराती (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 3 / 10
स्वप्नील दळवी, संयुक्त अरब अमिराती (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 4 / 10
गार्गी पोळ, ओमान (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 5 / 10
प्राची वेलणकर, संयुक्त अरब अमिराती (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 6 / 10
प्रणिता तोडकर, संयुक्त अरब अमिराती (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 7 / 10
विदुला वैद्य, बहारिन (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 8 / 10
रोहित सुर्वे, संयक्त अरब अमिराती (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 9 / 10
स्मिता साठे, ओमान (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)
- 10 / 10
अदिती मराठे, संयुक्त अरब अमिराती (छायाचित्र सौजन्य - आखातीमराठी वेबसाईट)