• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uddhav thackeray slams eknath shinde and devendra fadnavis over maharashtra karnatak dispute meeting amit shah ssa

“दिल्लीतील बैठकीत फक्त मीठ चोळलं, अन् मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री…”, उद्धव ठाकरेंचं सीमाप्रश्नावरून टीकास्त्र!

“ट्वीटर हॅक झालं होतं, तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि…”, अशी टीका ठाकरेंनी बोम्मईंवर केली.

Updated: December 15, 2022 20:35 IST
Follow Us
  • महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अलीकडे निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पाचारण केलं होतं. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे गृहमंत्री ग्यानेंद्रही सहभागी होते.
    1/9

    महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अलीकडे निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पाचारण केलं होतं. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे गृहमंत्री ग्यानेंद्रही सहभागी होते.

  • 2/9

    सुमारे २५ मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयात सीमाभागातील गावांचा वाद सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी निकाल लागेपर्यंत गावांवर दावे टाळण्याचा सल्ला शहांनी दिला. पण, या बैठकीत काहीच साध्य झालं नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

  • 3/9

    याच बैठकीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेल्या ट्वीटवरूनही समाचार घेतला आहे.

  • 4/9

    उद्धव ठाकरे म्हणाले, गेली १५ ते २० दिवस हा प्रश्न हा चिघळला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅक झालं, तो शोध होईल. पण, खुलासा होण्यास एवढे दिवस का लागले.

  • 5/9

    बेळगावातील मराठी बांधवांवर पोलीस कारवाई आणि महाराष्ट्रातील वाहनांना प्रत्यक्ष बंदी झाली होती. मग जर ट्वीटर हॅक झालं होतं, तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे, की आपल्या ट्वीटरवरून कोण काय बोलतं.

  • 6/9

    जतच्या गावांनी कर्नाटकात येण्याचे संकेत दिले, असं बोम्मई यांचं ट्वीट अद्यापही आहे. यावर विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, हे ट्वीट जखमेवर फुंकर नाही मीठ चोळण्याचं प्रकार आहे. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नुसतं होय ला होय करून आले आहे.

  • 7/9

    पुढं उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला की, यापूर्वी दिला.

  • 8/9

    विधानसभेच अधिवेशन आधीपासून सुरु आहे की नंतर सुरु आहे.

  • 9/9

    सर्वोच्च न्यायालयाच निकाल लागेपर्यंत केवळ महाराष्ट्राने थांबायचं का? या सर्व गोष्टींचा उहापोह नुसता पोहे खाऊन निघणार असेल तर काही अर्थ नाही. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

TOPICS
अमित शाह
Amit Shah
उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे
Eknath Shinde
कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद
Karnataka Maharashtra Border Dispute
देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
+ 1 More

Web Title: Uddhav thackeray slams eknath shinde and devendra fadnavis over maharashtra karnatak dispute meeting amit shah ssa

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • धक्कादायक! धार्मिक आधारावर मुस्लीम विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारला, दंगलीनंतर नागपुरातील चित्र
  • मुंबईत शनिवारी हलक्या सरींची शक्यता
  • Aaditya Thackeray: “उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला पण…”, राजकीय सेटिंगचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
  • दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण- राधाकृष्ण विखे
  • मुंबईत शनिवारी हलक्या सरींची शक्यता
  • पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लाॅक
  • माणुसकी हरवली! ‘ते’ वेदनेने विव्हळत होते, तळीराम फुकटची बियर रिचवत होते
  • मध्य रेल्वेवर रविवारी ब्लाॅक
  • उपाशीपोटी एरंडेल तेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
  • ‘लाडक्या बहिणीं’ना ५० हजारांचे कर्ज शक्य, योजनेच्या माध्यमातून हप्ते वळते करण्याचा विचार; अजित पवार यांची माहिती
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Omar vs Mehbooba, to the power of X: J&K leaders spar over Indo-Pak, bring in grandfather, father
  • ‘Nation’s Army, soldiers bowing at PM’s feet’: Now Madhya Pradesh Deputy CM lands BJP in a spot
  • MP HC issues interim stay on NEET-UG results as it hears petitions on power outage at Indore Centre
  • Salman Rushdie attacker sentenced to 25 years in prison
  • Turkey-based Celebi’s stock price crashes nearly 20% in 2 days; company says will pursue ‘administrative and legal remedies’ to reverse India’s decision
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us