तामिळनाडूतील समुद्रकिनाऱ्यावर व्हेलच्या मृतदेहांचा खच
- 1 / 8
तामिळनाडूतील तिरूचेंदर समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी ३० व्हेल मासे मृतावस्थेत आढळले. या माशांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती समोर आलेली नाही. (छाया- एपी)
- 2 / 8
दरम्यान, या किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात आणखी २५० व्हेल मासे अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक मच्छिमारांकडून या माशांना पुन्हा समुद्रात ढकलण्याचे प्रयत्न सुरू होते. (छाया- एपी)
- 3 / 8
स्थानिक मच्छिमारांनी या माशांना समुद्रात ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. (छाया- एपी)
- 4 / 8
- 5 / 8
- 6 / 8
- 7 / 8
- 8 / 8