-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे कांस्यपदकाची कमाई केली आहे. यानंतर ती भारतात परतली आहे.
-
ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
-
सिंधू भारतात परतल्यानंतर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) सरचिटणीस अजय सिंघानिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या इतर अधिकाऱ्यांनी तिचे स्वागत केले. यावेळी विमानतळावर तिचा सत्कारही करण्यात आला.
-
"मी फार आनंदी आणि उत्साही आहे. मी भारतात परतल्यानंतर प्रत्येकाने माझे अभिनंदन केले," असेही पी. व्ही. सिंधू म्हणाली.
-
"मला स्पर्धेदरम्यानही प्रोत्साहन देणाऱ्यांचेही मी आभारी आहे. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे," अशी प्रतिक्रिया पी.व्ही. सिंधू यांनी यावेळी दिली.
-
पी. व्ही. सिंधूने कोर्टमध्ये जलवा दाखवल्यानंतर आता ती नव्या लूकमध्ये दिसत आहे.
-
पी.व्ही. सिंधू ही छान कॉर्पोरेट लूकमध्ये दिसत आहे.
-
सिंधूने स्किन रंगाची पँट आणि चेक्स असलेले ब्लेझर परिधान केले आहे. या पोषाखाची किंमत 7,199 रुपये इतकी आहे.
कोर्टनंतर कोटमध्ये सिंधूचा जलवा; कॉर्पोरेट लूक ठरतोय चर्चेचा विषय
ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
Web Title: Tokyo olympic 2020 bronze medallist pv sindhu looked pretty in checked blazer nrp