-
२४ ऑक्टोबरपासू व्हॉटसअॅप अनेक जुन्या स्मार्टफोन्सवर काम करणे बंद करणार आहे. तुमच्या फोनवरील WhatsApp काम करणे थांबवण्यापूर्वी तुमच्या फोनचा सॉफ्टवेअर अपडेट आहे का नाही हे तपासणे आवश्यक आहे. Android आणि iOS वापरकर्ते त्यांच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे तपासू शकतात.
-
हवाई एस्केनड डी, क्यूड एक्सएल, एस्केनड डी १, क्यूड एक्सएल आणि एस्केनड पी १ एस
-
अॅपल आयफोन ६ एस प्लस (३२ जीबी), अॅपल आयफोन ६ एस प्लस (६४ जीबी), अॅपल आयफोन ६ एसई (६४ जीबी), अॅपल आयफोन ६ एस (१२८ जीबी), अॅपल आयफोन ६ एस (१६ जीबी), अॅपल आयफोन ६ एस (३२ जीबी)
-
अॅपल आयफोन एसई (१६ जीबी) अॅपल आयफोन (३२ जीबी), अॅपल आयफोन ६ एस (६४ जीबी), अॅपल आयफोन ६ एस प्लस (१२८ जीबी), अॅपल आयफोन ६ एस प्लस (१६ जीबी),
-
एलजी ऑप्टीमस एफ ७, ऑप्टीमस एल ३ टू ड्यु्ल, ऑप्टीमस एफ ५, ऑप्टीमस एल ५ टू, ऑप्टीमस एल ५ टू ड्यूअल, ऑप्टीमस एल ३ टू, ऑप्टीमस एल ७ टू, ऑप्टीमस एल ७ टू, ऑप्टीमस एफ ६ एलजी इनअॅक्ट, ऑप्टीमस एल ४ टू ड्यूअल, ऑप्टीमस एफ ३, ऑप्टीमस एल ४ टू, ऑप्टीमस एल २ टू, आणि ऑप्टीमस एफ थ्री क्यू
-
सॅमसंग गॅलेक्सी ट्रेन्ड लाईट, गॅलक्सी ट्रेन्ड २, गॅलेक्सी एस २, गॅलेक्सी एस ३ मिनी, गॅलेक्सी एक्सकव्हर, गॅलेक्सी कोर, गॅलेक्सी एस २
-
सोनी एक्सप्रीया मायरो, सोनी एक्सप्रीया नीओ, सोनी एक्सप्रीया एआरसी एस
-
अरचोस ५३ पॅटीनम, कॅटरपीलर कॅट बी १५, एचटीसी डीसायर ५००, लेनोव्हा ए ८२०, व्हिवो स्नॅक ५, व्हिवो ड्रार्क नाईट, टीएचएल डब्ल्यू ८
-
झेडटीई ग्रॅन्ड एक्स क्यूड व्ही ९८७, झेडटीई ग्रॅन्ड मेमो, झेडटीई गॅन्ड एस फ्लेक्स, झेडटीई व्ही ९५६-यूएमआय एक्स २

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”