Mumbai Marathon 2018 : धावता उस्ताह…
- 1 / 9
मुंबई मॅरेथॉन म्हटलं की अनेकानचा उत्साह ओसंडून वाहू लागतो. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
- 2 / 9
यंदाच्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन'ला सुरुवात झाली तेव्हाही असच वातावरण पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
- 3 / 9
'ड्रीम रन' म्हणू नका किंवा 'सेलिब्रिटी रन'. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
- 4 / 9
प्रत्येक शर्यतीत सहभागी झालेल्यांचा उत्साह आणि आपण काहीतरी भन्नाट करत आहोत हा आनंद पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
- 5 / 9
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मॅरेथॉनच्या सुरुवातीलाच सहभागी झालेल्यांचा उत्साह वाढवला. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
- 6 / 9
सूर्याची किरणं डोक्यावरही पडली नव्हती तेव्हा ही मंडळी फक्त आणि फक्त या मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी मोठ्या संख्येने हजर झाली होती. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
- 7 / 9
त्यातच काही क्षणांमध्ये हाफ मॅरेथॉनचा निकाल हाती आला. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
- 8 / 9
मुंबई हाफ मॅरेथॉनचे विजेते प्रदीप कुमार सिंग चौधरी, शंकरलाल थापा, दीपक कुंभार. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
- 9 / 9
'टाटा मुंबई मॅरेथॉन'मध्ये यंदा मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबईकर रस्त्यांवर उतरले. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)