पुण्यात आर्थिक विवंचनेतून वडील आणि मुलीने आत्महत्या केल्याची घडली आहे.  किरण पाटील (वय ६० वर्ष) आणि त्यांची मुलगी नियता (वय १८ वर्ष) असे त्यांचे नाव असून पोलिसांना घरातून दहा पानी सुसाईड नोटही मिळाली आहे.

पुण्यातील पिसोळी येथे किंगस्टोन इलाशिया या सोसायटीमध्ये राहणाऱ्या किरण पाटील आणि त्यांची मुलगी नियता यांनी आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. आर्थिक विवंचना आणि कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील पाटील यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला आणि हा सर्व प्रकार समोर आला.  या दोघांचे मृतदेह खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत आढळून आले. साधारण आठ दिवसापूर्वी त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?