(पूर्वपरीक्षा)- मांडणी व जुळवणी
Permutation and Combination
(मांडणी व जुळवणी)
सीसॅट पेपर 2 मधील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या पद्धतीची गणिते सोडविण्याचा सराव केल्यास हे अत्यंत पटकन सोडवता येणारे आणि कमीत कमी आकडेमोड असणारे प्रश्न आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.
महत्त्वाचे मुद्दे :
Factorial (मांडणी व जुळवणी या उपघटकांवर प्रश्न सोडविताना Factorial’ संकल्पना बऱ्याचदा येते. Factorial’ हे ! या चिन्हाने दर्शवितात,
tab01

tab02
tab03

 

tab04