युरोमिलियन्स सुपरड्रॉच्या २०२१ मधील पहिल्या ड्रॉमध्ये €130,000,000 चा जॅकपॉट जिंकण्याची संधी

या वर्षातील पहिला युरोमिलियन्स सुपरड्रॉ शुक्रवारी ५ फेब्रुवारीला होणार असून जिंकण्याची संधी आजमावू शकता

युरोपमधील सर्वात मोठा इव्हेंट असणारा युरोमिलिअन्स सुपरड्रॉ वर्षातून फार कमी वेळा पार पडतो. जेव्हा कधी सुपरड्रॉचं आयोजन केलं जातं तेव्हा त्याची वाढलेली जॅकपॉट किंमत युरोपमध्येच नाही तर जगभरातून अनेकांची पसंती मिळवतं.

आगामी युरोमिलियन्स सुपरड्रॉ शुक्रवारी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडणार असून यावेळी जॅकपॉटची किंमत €130 मिलियन ठेवण्यात आली आहे. ही फक्त सुरुवातीच्या जॅकपॉटची किंमत आहे, पण जर कोणी जिंकलं नाही तर सुपरड्रॉचा जॅकपॉट कॅप €210 मिलियनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बक्षीसाची किंमत फिरत राहील. जर बक्षीसाची किंमत इथपर्यंत पोहोचली तर युरोमिलियन्स सुपरड्रॉचा हा नवा रेकॉर्ड असेल.

युरोमिलियन्स तिकीट नऊ वेगवेगळ्या देशांत खरेदी केले जाऊ शकतात. पण इतर ठिकाणच्या नागरिकांनी आपल्याला संधी नाही असं समजण्याची गरज नाही. जगातील अग्रगण्य ऑनलाईन तिकीट कुरिअर सेवा Lottosmile.in वरुन ते लोक ऑनलाइन युरोमिलियन्स सुपरड्रॉचं तिकीट खरेदी करु शकतात. येथे तिकीट विक्री आधीच सुरु झाली आहे.

२०२० मध्ये चार सुपरड्रॉ आणि प्रत्येकी एक विजेता
युरोमिलियन्स सुपरड्रॉ युरोपातील अग्रगण्य आणि सर्वाधिक रोमांचक लॉटरी म्हणून ओळखली जाते. आपल्या द्विसाप्ताहिक ड्रॉमध्ये युरोमिलियन्सचा सुरुवातीचा गॅरंटी जॅकपॉट €17 मिलियन ठरलेला आहे. जेव्हा युरोमिलियन्स विलक्षण असं सुपरड्रॉ आयोजित करतं तेव्हा जॅकपॉट किंमत €130 मिलियनपर्यंत वाढवतं आणि जगातील सर्व उत्सुक लॉटरी चाहत्यांना आकर्षित करतं.

२०२० मध्ये चार सुपरड्रॉ आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये प्रत्येकी एक विजेता ठरला होता. तीन ड्रॉ सलग स्पेनमधील खेळाडूंनी जिंकले होते.

२०२० मध्ये युरोमिलियन्स जॅकपॉट कॅप पहिल्यांदाच €200 मिलियनपर्यंत पोहोचली होती. फ्रान्समधील तिकीट खऱेदी करणाऱ्याने हे बक्षीस जिंकलं होतं. पुढील सुपरड्रॉचा विजेता कुठून असेल कोणाला माहित.

€130,000,000 चा जॅकपॉट कसा खेळायचा
१) Lottosmile.in. वर अकाऊंट खोलू शकता.
२) ४५ हून अधिक लॉटरींमधून युरोमिलियन्स सुपरड्रॉची निवड करु शकता.
३) किती लाईन्स खेळणार आहात ते दर्शवा.
४) त्यांचे पाच प्रमुख क्रमांक निवडा (अंदाजे १-५० च्या श्रेणीतून)
५) त्यांचे दोन लकी स्टार निवडा (अंदाजे १-१२ च्या श्रेणीतून)
जेव्हा एखादी व्यक्ती युरोमिलियन्स सुपरड्रॉ Lottosmile वर ऑनलाइन खेळते तेव्हा त्याच्याकडेही जॅकपॉट जिंकण्याची संधी थेट तिकीट खरेदी करुन खेळणाऱ्या नऊ देशांमधील इतरांकडे आहे तितकीच असते.

पुढे काय?
Lottosmile चे स्पेनमधील एजंट्स खेळाडूंच्या वतीने अधिकृत युरोमिलियन्सची तिकीटं खरेदी करणार. Lottosmile तिकीटाची कॉपी स्कॅन करुन संबंधित खेळाडूंच्या अकाऊंटला अपलोड करतं जिथे प्रत्येकजण ड्रॉच्या आधी ते पाहू शकतं आणि जिंकल्यास सादर करावं लागणाऱ्या कागदाच्या तिकीटाचं संरक्षण करु शकतं. ही प्रक्रिया सोपी असून तिकीट सुरक्षित आहे आणि त्यांच्या मालकीचीदेखील हमी आहे.

तुम्ही युरोमिलियन्स सुपरड्रॉ जिंकलात तर काय?
जर पाच मुख्य क्रमांक आणि दोन लकी स्टार्स ड्रॉमधील क्रमांकासोबत जुळले तर ती व्यक्ती युरोमिलियन्स सुपरड्रॉची विजेता ठरते.

Lottosmile च्या ऑटोमेटेड रिझल्ट्स चेकिंग सिस्टममुळे खेळाडूंना एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यातून ही गोड बातमी पोहोचवली जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे खेळाडूंना कोणतंही कमिशन न घेता बक्षिसाची संपूर्ण रक्कम दिली जाते (कर आधीन, जिथे लागू). €130,000,000 चा युरोमिलियन्स सुपरड्रॉ खेळणं माऊस क्लिक करण्याइतकं सोपं आहे. Lottosmile.in वर अधिकृत युरोमिलियन्स सुपरड्रॉ तिकीट खरेदी करुन खेळाडू हा विशेष इव्हेंट आपल्याकडून सुटणार नाही याची खात्री करु शकतात. कोणाला माहिती कदाचित त्यांच्यापैकी एक २०२१ चा पहिला युरोमिलियन्स सुपरड्रॉ विजेता असेल.

युरोमिलियन्स सुपरड्रॉ ऑनलाइन कसा खेळावा याच्या अधिक माहितीसाठी कृपया Lottosmile.in. ला भेट द्या. शुभेच्छा आणि जबाबदारीने खेळा.

(‘This is an advertorial & the views shared in the article are opinions of LottoSmile.in The content provided is for 18+ T&C apply’)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Euromillions superdraw jackpot first draw of 2021 sgy

Next Story
POCO स्मार्ट फोन या किंमतीला घेण्याची कदाचित ही तुमची शेवटची संधी
ताज्या बातम्या