OnePlus Nord 2T : मोबाईल कंपन्यांमध्ये प्रसिद्ध असणारी OnePlus या कंपनीच्या OnePlus Nord 2T या स्मार्टफोनला भारतामध्ये अँड्रॉइड १३ ला अपडेट आले आहेत. तसेच ऑक्सिजन ओएस १३(OxygenOS 13) हे अपडेट OnePlus Nord 2T साठी युजर्ससाठी आले आहे. आता आलेले नवीन अपडेटमुळे डिव्हाइसच्या डिझाईनमध्ये, परफॉर्मन्स आणि नवीन फीचर्स युजर्सना मिळतात. हा स्मार्टफोन जुलै २०२२ मध्ये भारतात लाँच झाला होता.

वनप्लस नॉर्ड २टी साठी हे अपडेट पहिल्यांदा भारतातील युजर्ससाठी रोल आऊट होत आहे. यात नवीन डिझाईन,कस्टमायझेशन फीचर्स , सिक्युरिटी आणि गोपनीयत्याचे अपडेट डिसेंबर २०२२ मध्ये आले आहे. या अपडेटमुळे फोनच्या टूलबॉक्स, ऑप्टिमाइझ सेटिंग्ज, होम स्क्रीन , डिझाईन इंटरफेस आणि सिस्टीम आयकॉन यात बदल होणार आहेत. तसेच या अपडेटने डिव्हाइसच्या स्पीडमध्ये , बॅटरी लाईफमध्ये देखील बदल केले आहेत.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या

हेही वाचा : मोठी सुट, २७ हजारांचे Airpods Pro फक्त १२०० रुपयांत; जाणून घ्या

हे अपडेट कसे डाउनलोड कराल ?

युजर्स हे अपडेट डाउनलोड करण्यासाठी सेटिंग्ज अ‍ॅपमध्ये सेटिंग्ज अ‍ॅपवर क्लिक करावे. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट -अपडेट डाउनलोड वर क्लीक करा. त्यानंतर अँड्रॉइड १३ हे अपडेट झालेलं तुमच्या डिव्हाइसवर दिसेल. OnePlus Nord 2T 5G गेल्या वर्षी जुलै महिन्यात लाँच करण्यात आला होता. हा फोन अँड्रॉइड १२ आधारित OxygenOS 12.1 चालतो. यामध्ये एमओएलईडी डिस्प्ले , तीन रियर कॅमेरे , ८० वॅटचे फास्ट चार्जिंग आणि ४५०० mAH क्षमतेची बॅटरी येते.