

करारानुसार डिसेंबर २०१२ पर्यंत ८० टक्के जमीन अधिग्रहण करणे आवश्यक होते.

सदर प्रकल्पांतर्गत किहीम आणि श्रीवर्धन येथे सुसज्ज चक्रीवादळ निवारा केंद्र बांधण्यात येणार आहे.

आज दहा दिवसानंतरही सूरजागड व एटापल्ली परिसरात कमालीची भीतीयुक्त शांतता आहे.


स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरही या सरकारने सोयीने मौन बाळगले आहे.

जिल्ह्य़ातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.

हक्काच्या पशासाठी रांगेत उभे राहून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला.

मी ‘शिक्षणाची त्रेधातिरपीट’ या विषयावर मनोगत व्यक्त केले होते.

जेव्हा तुमचे आई-बाबा एवढे मोठे स्टार असतात तेव्हा तुम्हाला खूप जबाबदारीने वागावे लागते.

उसाच्या गोडव्याने कोल्हापूरला श्रीमंती आणली, पण गोकुळच्या दुधाने संपन्नता आणली.

योजनेद्वारे जिल्ह्यात २५० कोटींचे अर्थसाहाय्य आतापर्यंत करण्यात आले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.