scorecardresearch

आजच्या अंकातून

ईशान्य भारतात‘हाय अ‍ॅलर्ट’

दहशतवादी भारतात शिरले असल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण ईशान्य भारतात सुरक्षाविषयक अतिदक्षतेचा इशारा (‘हाय अ‍ॅलर्ट’) जारी करण्यात आला आहे.

तोमर यांच्यावर विद्यार्थ्यांकडून टोमॅटो आणि अंडीफेक

बनावट पदवी प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे विधीमंत्री जितेंद्रसिंग तोमर यांना भागलपूर येथील विद्यार्थ्यांनी टोमॅटो आणि अंड्यांचा प्रसाद दिला

वसईत काँग्रेस-राष्ट्रवादीत ‘समझोता’

वसई-विरार महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्व जागांवर उमेदवार सापडले नसल्याने ज्या प्रभागात काँग्रेसचा उमेदवार नाही अशा ठिकाणी राष्ट्रवादीला काँग्रेसचा…

महाराष्ट्र सदन प्रकरणातही भुजबळांविरुद्ध गुन्हा!

सांताक्रूझ येथील मोक्याचा भूखंड इंडिया बुल्सला आंदण देऊन त्या मोबदल्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी दिल्ली…

दहावी अनुत्तीर्णाना वर्षदान!

दहावीत अनुत्तीर्ण होणे म्हणजे ‘मुलगा/मुलगी वाया गेल्या’चा हमखास शिक्का. मात्र, आता हा नापासाचा शिक्का गुणपत्रिकेवरून कायमचा हद्दपार होणार आहे.

गर्भश्रीमंतांना टोलमाफी देण्यात कसले जनहित?

सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावून मिळणाऱ्या करातून गर्भश्रीमंतांना टोलमाफी देण्यात कसले जनहित आहे, असा सवाल करतानाच राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार…

राजस्थानमध्ये वऱ्हाडाच्या बसवर वीजेची तार पडल्यामुळे २५ जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये शुक्रवारी लग्नाचे वऱ्हाड जात असलेल्या बसवर वीजेची तार कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात ही घटना…

कर्जमाफीवरून काँग्रेस आक्रमक

मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून, या…

सर्वोत्तमच..

द बेस्ट ऑर निथग.. ही मर्सडिीजची टॅगलाइन आहे. गुणवत्तेच्या आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मर्सडिीजकडे कोणतीही तडजोड नाही.

भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया करावी लागणार असल्याने भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक ३० जूनऐवजी ४ जुलै रोजी…

गृह, वाहन कर्जाचे हप्ते कमी होतील- अरूण जेटलींचे सूतोवाच

बँकांनी येत्या काही दिवसांत किंबहुना आठवडय़ात व्याजाचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले असून त्यामुळे गृह, वाहन व इतर कर्जाचे मासिक…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.