01 October 2020

News Flash

हा आहे जगातला सर्वात अवघड ATM पासवर्ड !

एटीएमचा हा पासवर्ड सर्वांना विचार करायला लावणारा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चोर पाकिट मारू नये म्हणून एटीएम कार्ड वापरण्याचा सोप पर्याय सर्वच जण वापरतात आणि ते तितकं सोपही आहे. पण, आता चोरट्यांनी आता एटीएम कार्डवरच वक्रदृष्टी टाकल्यामुळे एटीएमचा पासवर्ड अवघड ठेवला जातो. आपल्या जोडीदार अथवा मुलांना पासवर्ड माहित झाल्यानंतर त्याद्वारे ऑनलाईन शॉपिंग केली जाते. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा एटीएमचा हा पासवर्ड सर्वांना विचार करायला लावणारा आहे.

सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट जोरावे व्हायरल होत आहे. एटीएमसोबत गणितामध्ये लिहलेला पासवर्ड आहे. यावर एक विशेष संदेशही लिहण्यात आला आहे. त्यावरून तो आपल्या प्रेयसीला लिहलेला असल्याचे वाटतेय. ‘Use my ATM card, take any amount out, go shopping and take your friends for lunch. I Love You Honey.’ अशा संदेशासह गणिताच्या प्रश्नासह एटीएमचा पासवर्ड दिला आहे. गणित सोडवून चार अंकी पासवर्ड मिळेल.

ही पोस्ट जून २०१८ मध्ये विविध सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर ही पोस्ट व्हायरल होत आहे. तुम्हाला हा एटीएम पासवर्ड सांगता यईल का?

 

View this post on Instagram

 

#shopping #atmpin #atm #lunch #friends #atmcard

A post shared by anuj rishi (@anujrishi) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 4:50 pm

Web Title: atm pin going viral on social media
Next Stories
1 ‘डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट ब्रश’साठी मोजा १७०० रूपये
2 कौतुकास्पद! आई-आजीला नमस्कार करून पायलटने केले पहिले उड्डाण
3 उतावळा नवरा… खांद्याला गोळी लागली असतानाही चढला बोहल्यावर
Just Now!
X