28 February 2021

News Flash

गोल्फमध्ये यापेक्षा भारी शॉट तुम्ही पाहिलाच नसेल ! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोशल मीडियावर नेटकरीही झाले अवाक

श्रीमंतांचा खेळ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गोल्फ या खेळाला भारतात फारसा प्रतिसाद मिळत नाही. परंतू परदेशात मात्र गोल्फच्या स्पर्धांना चांगली गर्दी पहायला मिळते. जॉन ऱ्हम या प्रसिद्ध गोल्फरने The Masters 2020 स्पर्धेत खेळत असताना आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम शॉट खेळला आहे.

स्पॅनिश खेळाडू जॉनने Hole No. 16 मध्ये खेळत असताना आपल्या समोर असलेल्या तळ्यावर एक फटका खेळला. जॉनने मारलेला फटका इतका सुरेख होता की पाण्यावरुन चेंडू टप्पा खाऊन जात होलमध्ये जाऊन पडला. पाहा हा व्हिडीओ…

जॉन ऱ्हमने खेळलेला हा फटका सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आपला शॉट खेळल्यानंतर बॉल होलमध्ये गेल्यानंतर जॉनलाही स्वतःवर विश्वास बसला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 11:06 am

Web Title: maybe the greatest golf shot you ever see jon rahm skips ball across pond in amazing hole in one at the masters psd 91
Next Stories
1 Viral Video : रस्ता ओलांडणारा हत्ती अचानक ट्रककडे चालत आला अन् खिडकीतून सोंड आत घालून त्याने…
2 आणि जापनीज जो बायडेन रातोरात झाले इंटरनेट स्टार
3 बापाचं चित्रपटनिर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भावंडं चोरायचे बकऱ्या; असा झाला भांडाफोड
Just Now!
X